===========
*नाविन्यपूर्ण.....रिल्स स्पर्धा*
पोलादपूर तालुक्याप्रती भावना व्यक्त करण्याची एक संधी
उदरनिर्वाहासाठी तर कोणी शिक्षित झाल्याने पोलादपूर सोडून गेलेला युवक, तरूणी, विद्यालयीन, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, विचारवंत, कलाकार, नोकरदार, शासकीय सेवक, समाजकारणी, आणि शिक्षक यांना आम्ही पोलादपूर तालुक्याच्या सांस्कृतिक आणि सर्वांगीण परिवर्तनाचे विचारांचे व्यासपीठ देत आहोत!
*रिल्स* च्या माध्यमातून आपल्या भावना, विचार मार्मिकपणे, विडंबनात्मक, ज्वलंत, मनाला भिडणारे थेट आणि भावनिक विचार अभिनयातून सादर करण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत.
*विषय :*
१) पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक स्थान, वर्तमानातील परिस्थिती आणि भविष्याची स्थिती
२) डोंगरदऱ्यातील मागास राहिलेला पोलादपूर तालुका विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी वैचारिक आणि प्रमाण कार्यप्रणाली व विकासात्मक संकल्पना
३) भूतकाळात आणि सध्य काळातील भेडसावणाऱ्या आपल्या भागातील व वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणी आणि भविष्यातील पिढीला पोलादपूरमध्ये उज्ज्वल सुविधा देण्यासाठी संकल्पना आणि विचारांचे सादरीकरण
४) पोलादपूर सांस्कृतिक शहर कसं होईल?
*रिल्स स्पर्धा नियम:*
१) पोलादपूर तालुका स्पर्धा मर्यादित
२) रिल्स कालावधी - २ मिनिटे
३) कलाकार - पोलादपूर तालुक्यातील
४) कलाकार, पटकथाकार, छायाचित्रण कलाकार यांची नावे रिल्सच्या सुरूवातीला सादर करावीत.
५) एक ग्रुप - २ रिल्स सादर करू शकतो.
६) रिल्स मध्ये *कमीतकमी ३* कलाकार असणे आवश्यक
*पारितोषिक:*
प्रथम क्रमांक - ५०००/-
द्वितीय क्रमांक - ३०००/-
तृतीय क्रमांक - २०००/-
*रिल्स पाठविण्याचा अंतिम दिवस* :
शुक्रवार ५ सप्टेंबर २०२५. रात्री १० वाजेपर्यंत.
*रिल्स स्पर्धचा निकाल जाहीर दिनांक* : रविवार ७ सप्टेंबर २०२५.
*रिल्स पाठविण्याचा what'sapp भ्रमणध्वनी क्रमांक:*
श्री. शिवराज अनंत पार्टे
9767521144
*टिप*:
खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर रिल्स पाठवावी.
सर्व अधिकार यशो युवा संघाकडे राखीव राहतील.
रिल्स मध्ये वैयक्तीक टिप्पणी,धार्मिक तेढ,व व्यंग याबद्दल समावेश नसावा.
रिल्स बद्दल कोणताही आक्षेप निर्माण झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.
*अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक:-*
स्वप्निल सुभाष भुवड
7875339669
दर्पण दिलीप दरेकर
8087040991
अमरदिप मंगेश नगरकर
8149616561
मनिष मनोहर पाटणे
9272789282
प्रमोद चंद्रकांत उतेकर
9029178563
दिपेश कृष्णा गोळे
8983019607
नितेश शेलार
8108841746
*🙏आयोजक🙏*
*• ||यशो युवा संघ ||•*
ता. पोलादपूर, जि. रायगड
0 टिप्पण्या