पोस्ट्स

शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आठ हजार मुलींचा बापमाणूस ... डॉ. हेमंतराजे गायकवाड

इमेज
  आठ हजार मुलींचा बापमाणूस ...   डॉ . हेमंतराजे गायकवाड                                                   - रवींद्र मालुसरे   ' श्री शिवाजी ज्ञानपीठ ( इंटरनॅशनल ) ' ची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार यांचा अभ्यास आणि प्रचार करणारे मुंबई दादरमधील डॉ . हेमंतराजे गायकवाड त्यांच्या   ' शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट ' मराठी , हिंदी , इंग्रजी , कन्नड , संस्कृत या भाषांत बेस्ट सेलर ठरलेल्या ग्रंथामुळे महाराष्ट्रात परिचित आहेत . परंतु त्याअगोदर ते गेल्या ३० वर्षांपासून स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या १८ वर्षांवरील आठ हजाराहून अधिक मुलींचे  कुटुंबवत्सल  बा प बनले आहेत ..... काय ? विश्वास नाही बसत का ? पण हे खरं आहे . आईविना पुरुषाने बाळाच्या पालकत्वाची जबाबदारी घेऊन जन्मापासून बाळ वाढविणे हे आपल्या समाजाला सवयीचे झाले आहे .   आताचे शतक हे तंत्रज्ञानाचे , अद्ययावत कॉम्पुटरचे शिक्षण घेऊन उत्तमोत्तम नोकरी पटकावण्याचे...