पोस्ट्स

कमलाबाई कामत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सामाजिक कार्यकर्तृत्वाची तिसरी माळ

इमेज
पहिली अभिनेत्री  : 'कमलाबाई कामत'  ' कमलाबाई कामत ' यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी कलाप्रेमी कुटुंबात झाला होता . कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार होते . तर आई दुर्गाबाई कामत या   सतारवादन करायच्या .   २० व्या शतकात भारतामध्ये चित्रपट श्रुष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली . त्याकाळी आपल्या समाजामध्ये प्रबोधानाचे मुख्य साधन होते ते संगीत नाटक . वैविध्यपूर्ण विषय , सजीव अभिनय , या गोष्टी खऱ्या अर्थाने समाजामध्ये करमणुकीचे आणि प्रबोधनाची माध्यमे होत्या . मात्र चित्रपट असो वा नाटक त्याकाळी मोठी उणीव जाणवायची ती स्त्रियांच्या पात्रांची .   अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्याकाळी स्त्रिया पुढे येत नव्हत्या . त्यामुळे स्त्री भुमिकाही पुरुष साकारत होते . १९१३ साली चित्रपट युग सुरु झाले ते ' राजा हरिश्चंद्र ' चित्रपटापासून . या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंचा ' मोहिनी भस्मासुर ' या मुकपटाचा प्रयोग सुरु झाला होता . आपल्या बोलपटांमध्ये स्त्री पात्र हे स्त्...