पोस्ट्स

सुभेदार भाऊराव मालुसरे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाड - पोलादपूर शूरवीर मावळ्यांची खाण

इमेज
महाड - पोलादपूर  शूरवीर  मावळ्यांची खाण  १९१४ते १६ मध्ये पहिल्या महायुद्धात ब्रिटिश फौजा तुर्क फौजेकडून मध्य आशियामध्ये मार खात असताना त्यांनी मराठा फौजांना मात्र इराकमध्ये  भर थंडीत, कॉलरा, जुलाबाच्या साथीत लढविले, १००० तुर्की सैनिकांना मराठ्यांनी हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी आरोळी देत संपवले, मात्र ११४ मराठा जवान त्यावेळी परभूमीत शहीद झाले. हौतात्म्य पत्करलेल्या या जवानांसाठी आजही इराकमध्ये बसरा शहरात २ डिसेंबर हा दिवस Sharqat Day म्हणून साजरा करतात. तिकडच्या मेमोरियल मध्ये या शहीद स्तंभावर कदम, मोरे, चव्हाण,मालुसरे, उतेकर, परब, दळवी ही नावे ठळकपणे दिसतात. पहिल्या महायुद्धात इराक पॅलेस्टाईन (आताच्या इस्राएल) मध्ये ब्रिटिश जनरल अलिबेनीने शत्रूंचा ४ वर्ष युद्ध करून पराभव केला. तेव्हा एका मोठ्या अधिकाऱ्यास  विचारण्यात आले की ह्याचे श्रेय कोणाला? बिनदिक्कतपणे तो बोलला "फक्त मराठा".त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही युद्धात मराठा हवेच हा नियम देशाच्या संरक्षण दलात करण्यात आला. पोलादपूर तालुक्यातील साखर - खडकवाडी गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ शिवसेना नेते म...