गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर) यांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव
गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर) यांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव रायगड जिल्हा पोषण माह सांगता सोहळा पोलादपूरच्या पर्यवेक्षिका , बाल विकास प्रकल्प अधिकारी , अंगणवाडी सेविका , मदतनीस सेविका यांना पुरस्कार प्रदान मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण माह चा सांगता समारंभ तसेच अंगणवाडी सेविका , मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नुकतेच अलिबाग येथील होरायझन हॉल येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात बिट स्तरावर १०० टक्के मोबाईल व्हेरिफिकेशन पर्यवेक्षिका पुरस्कार - पोलादपूर तालुक्यातील गीता निवृत्ती उतेकर (पोलादपूर) , सुविधा संतोष मिरगळ (पोलादपूर) , पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेला प्रकल्प - बाल विकास प्रकल्प अधिकारी माधुरी फड पोलादपूर , आदर्श अंगणवाडी सेविका - विमल जगदाळे (कापडे बुद्रुक) , आदर्श अंगणवाडी मदतनीस सेविका - शुभांगी कासार (चरई) यांना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गेल्या चार ...